जेऊर गावात जुगार अड्ड्यावर छापा ; 9 जणांवर गुन्हा दाखल
करमाळा समाचार
जेउर येथील जुन्या ग्रामपंचायत गाळया शेजारील रिकामी खोलीमध्ये काही इसम 52 पत्यांचा डाव खेळत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी आम्ही त्यांना घेराव घालुन जागीच पकडले. छापा दुपारी ३ च्या सुमारास दि ३० रोजी टाकला आहे. यावेळी 1,15,880/-रू. वर्णनाचे जुगाराचे साधने व रोख रक्कम मिळुन आली.


यावेळी 1)बापू बाबासाहेब शेंबडे वय 43 वर्षे रा लव्हे ता करमाळा 2) उदय लक्ष्मीकांत गुणाखे वय 45 वर्षे रा जेउर ता करमाळा 3) राजेद्र गुलाब गरड वय 50 वर्षे रा जेउर ता करमाळा 4) रामचंद्र दशरथ हिंगे वय 60 वर्षे रा जेउर करमाळा 5) राजु हमीद सययद वय 45 वर्षे रा जेउर करमाळा 6)अमोल रघुनाथ लोंढे वय 35 रा जेउर ता करमाळा 7)भास्कर पाडुरंग कांडेकर वय 65 रा जेउर ता करमाळा 8)सुनिल रामचंद्र कांबळे वय 54 रा जेउर ता करमाळा 9)विष्णु हरीबा माने वय 60 रा जेउर ता करमाळा असे असल्याचे सांगीतले. पकडलेल्या इसमांसमोर खालील वर्णनाचे जुगाराचे साहीत्य व रोख रक्कम मिळून आले त्याचे