करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

आदिनाथ निवडणूकीत संजयमामा गटाकडुन उमेदवार जाहीर ; केम गटातुन स्वतः मामा मैदानात

करमाळा समाचार

श्री. आदिनाथ सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार संजय मामा शिंदे गटाची यादी जाहीर करण्यात आली असून स्वतः संजय मामा शिंदे हे केम गटातून लढताना दिसणार आहेत. तर सदरच्या पॅनलला महायुती आदिनाथ बचाव चॅनल असे नाव देण्यात आले आहे. सध्या इतरांकडून अर्ज माघारी घेण्यात येत आहेत. तर महायुतीने एकत्र लढण्याचे आवाहन करणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटेंनी मात्र माघार घेतली आहे.

जेऊर गट
चंद्रकांत सरडे, प्रशांत पाटील, प्रमोद बदे,

politics

सालसे गट
विलास जगदाळे, नागनाथ चिवटे, नवनाथ जगदाळे,

पोमलवाडी गट
दशरथ पाटील, नितीन भोसले, बबन जाधव

केम गट
संजय मामा शिंदे, सोमनाथ देशमुख, सोमनाथ रोकडे

रावगाव गट
अभिजीत जाधव पाटील, आशिष गायकवाड, विनय ननवरे

ऊस उत्पादक सहकारी संस्था
सुजित बागल

अनुसूचित जाती जमाती
बाळकृष्ण सोनवणे

महिला राखीव
मंदा सरडे, शालन गौंडगिरे

इतर मागासवर्गीय
रोहिदास माळी

भटक्या विमुक्त जाती जमाती
अनिल केकान

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE