मोरवड येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा
करमाळा:-
मोरवड येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.ग्रामपंचायत कार्यालयावर सरपंच महादेव मोहोळकर,व ग्रामसेवक कडवा मँडम,यांनी ध्वजवंदन केले,यानंतर शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले,यावेळी हर्षदा काळे,आतुल काळे,बापु दिवटे,नंदु नाळे,हनुमंत दिवटे,सुरज गुंजाळ प्रमिला ताई कांबळे,अक्षय कांबळे,यांच्यासह ग्रामस्थ उपस्थीत होते.
