नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचा जिल्हा प्रशासन अधिकारी डाॅ.पंकज जावळे यांच्या हस्ते सत्कार
प्रतिनिधी सुनिल भोसले करमाळा नगरपरीषदेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा-२०२० मध्ये स्वच्छते विषयक केलेल्या विवीध उपक्रमांच्या जोरावर जिल्हयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
Read More