मला भेटलेला देव दूत ; भारावून टाकणारी एका डॉक्टरची कहाणी
करमाळा समाचार –
काही माणसं हि अफलातून असतात कि त्यांना तोडच नसतें निस्वोर्थी जीवन जगताना आपण या समज्यामधे वावरतांना जगताना जीवनामध्ये वेगवेगळे अनुभव घेत असतो त्या वेळीस आपण सुद्धा या सामाज्याचे कांही तरी देणे लागतो याची जाणीव ज्या माणसा च्या ठायी असते ती मानस सर्व सामान्यांन पेक्षां वेगळया नजरेने या समाज्या कडे पाहतात आणि त्यांच् व्यतिच्या हातून वेगळे समाज् उपयोगी कार्य घडते असेच एक पिपरी चिंचवड(कासारवाडी) मधील आगळे वेगळे व्यक्तीमत्व म्हणजे डॉ० निलेश जवाहरलाल भडारी(सर) यांचे कार्य यांच्या कर्याला श्ब्द्च् नाहीत .

अख्खं जग covid 19 या महामरिने भयंभीत झाले आसताना हे मात्र लोकांना नाम मात्र फी मध्ये सेवा देण्याचे कार्य करीत आहेत “मानुष्य् सेवा हिच ईश्वराची सेवा” या उक्ती प्रमाणें ते आज रुग्णाची सेवा करीत आहेत lockdown जाहीर झाल्या नन्तर छोट्या मोठ्या क्लीनिक होस्पिटल मधील सेवा डॉ० बंद केली होती अशा परिस्थितीत देखील डॉ० निलेश सर नि त्याची रुग्ण सेवा आखडीत् चालूं ठेवली आहे लोकांना धीर देण्याचे काम ते करीत आहेत एकिकडे रुग्ण सेवेच्या नावाखाली लूट करून मोठं मोठं होस्पिटल उभे जातात तर या महागाईच्या काळात देखील ते २०ते३०रु फी घेऊन स्वाता: कडील ओषधे देखील देतात.

त्याच प्रमाणे त्यांच्या कडे आज देखील कमीत कमी रोज 10तरी पेशंट जे निराधार आहेत त्यांना ते मोफत इलाज करतात 20वर्षी पूर्वी चालू केलेली रुग्ण सेवा ते आज देखील त्याच फी मध्ये करतात एकीकडे वैद्यकीय क्षेत्रात भरपूर लूट होत असताना देखील असे डॉक्टर भेटतात त्या वेळेस एकच शब्द बोलावं वाटत मला भेटलेला एक देव दूत
Shahaji k palve
(B. A. Journalism )