रेल्वे पटरी जवळ अज्ञात पुरुषाचे मृत शरीर ; ओळखत असल्यास पोलिसांना कळवा
करमाळा समाचार
करमाळा पोलीस ठाणे मौजे सोगाव पश्चिम तालुका करमाळा येथे गावाच्या शिवारात रेल्वे पटरी जवळ की मी दगड 329/1 अनोळखी पुरुष जातीचे इसम हा रेल्वेला धडकून जखमी झाल्याने त्यास उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे दाखल केले असता तो 25 ऑगस्ट 2021 ला मयत झाला आहे.


त्याचे वय अंदाजे 60 वर्ष अंगावर पांढरे धोतर, अंगात लांब बाह्यांचे दोन बनियन ,अंगात हिरव्या रंगाचा स्वेटर आहे .सदर इसम हा ओळखीचा असल्यास 0 21 82/ 220 333 व 90 75 75 7503 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन करमाळा पोलिसांनी केले आहे.