करमाळासोलापूर जिल्हा

पोटेगाव बोरगाव पाणंद शिवे वरचा रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी

करमाळा समाचार – सुनील भोसले


करमाळा तालुक्यातील गेल्या बऱ्याच वर्षांपासून पोटेगाव बोरगाव पाणंद शिवेवरचा रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. शासनाच्या वतीने व ग्रामस्थांच्या व लोकसहभागाच्या माध्यमातून यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले होते.

पोटेगाव चे नूतन सरपंच अजिनाथ नाईकनवरे, उपसरपंच बारीकराव जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य अजिनाथ भागडे , सूर्यकांत हाळनोर , संतोष हराळ तसेच सुनील गोसावी, जगन्नाथ कुंभार, गहिनीनाथ हाळनोर, विजय महानवर, ,तात्या होगले, झुंबर कावळे, सुंदरदास केसकर, पोलीस पाटील बापू शिरगिरे , आदि पोटेगाव -बोरगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रस्त्यामुळे बहुतांश शेतकरी वर्गाचा भेडसावणारा प्रश्न निकाली निघाल्याने त्यांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी शासनाच्या वतीने मंडळ निरिक्षक सादिक काझी तलाठी क्षीरसागर उपस्थित होते.
शेवटी आभार बिडगिरे यांनी मानले.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE