असे आहेत बागल गटाचे उमेदवार ; विरोधकांचे पाच जागांवर चार जणांचे आव्हान कायम
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माघार घेण्याच्या अंतिम दिवशी विरोधकांच्या वतीने मुख्य दोन अर्ज माघार घेतल्याने आता केवळ चार उमेदवाराचे पाच जागांसाठी अर्ज बाकी राहिले आहेत. त्यामध्ये सुनिता गिरंजे, आप्पा जाधव, सुभाष शिंदे व गणेश चौधरी हे लढतीसाठी सज्ज आहेत. त्यांच्यापुढे बागल गटाचे सदर उमेदवारांचे आव्हान उभे आहे.


भिलारवाडी
रामचंद्र हाके, अजित झांजुर्णे
पारेवाडी
उत्तम पांढरे, रेवन्नाथ देवराव, संतोष पाटील
चिखलठाण – बिनविरोध
सतीश नीळ, दिनकर सरडे
वांगी
सचिन पिसाळ, युवराज रोकडे (बिनविरोध)
मांगी
दिनेश भांडवककर, अमोल यादव
संस्था
नवनाथ बागल (बिनविरोध)
महिला
कोमल करगळ,
अश्विनी झोळ
अनुसूचित जाती
अशिष गायकवाड (बिनविरोध)
भटक्या जाती जमाती
बापु चोरमले (बिनविरोध)
इतर मागास
अनिल अनारसे (बिनविरोध)