गणेश कांबळे यांच्या वाढदिवसानिमीत्त वृक्षारोपण
करमाळा समाचार
राष्ट्रवादी सामजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त रावगाव ता.करमाळा येथे 50 रोपांचे वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास करमाळा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष वारे,राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंजाडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष शिवराज जगताप, राष्ट्रवादी युवक चे गौरव झांझूर्णे, महेश काळे पाटील, राष्ट्रवादी सामजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, शहराध्यक्ष ओंकार पलंगे, महेश मोरे, अविनाश वाघमारे, राजु पवार सरचिटणीस, आनंद कांबळे, गणेश पवार, कार्यकारिणी सदस्य, सागर ओहोळ कार्यकारिणी सदस्य, काकासाहेब पवार, मा. उपसरपंच, भास्कर भाऊ पवार, दादा पवार, संदीप पवार, आकाश पवार, नितीन पवार, ललित बुधवंत, अतुल पवार, विनोद बरडे, शकील शेख, अजय पवार, डॉ. राहुल जाधव, अमीर अतार, अशहद शेख, भाऊसाहेब करगळ, नशिर शेख, प्रवीण कांबळे, लक्ष्मण पवार, मनोज पवार, बापू पवारआदी उपस्थीत होते.
