जेऊर येथे जगातील नंबर १ ठिबक नेटाफिम ठिबक च्या दालनाचे भव्यउद्घाटन सोहळा संपन्न
करमाळा –
केएफसी ॲग्रो सर्विसेस करमाळा यांच्यावतीने, इंदिरानगर, मेन रोड, जेऊर तालुका करमाळा येथे नेटाफिम ठिबक, सह्याद्री टिशू कल्चर केळी रोपे व चोपिंग बनाना केळी मोडायचे मशीन, माती – पाणी व देठ परीक्षण केंद्र इत्यादीचे उद्घाटन श्री अतुल भाऊ पाटील (माजी सभापती पंचायत समिती करमाळा) यांच्या हस्ते संपन्न झाले.

श्री अतुल भाऊ पाटील यांनी अध्यक्षीय भाषण करताना सध्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये शेती चा विचार आपण ठिबक विना करू शकत नाही. तर प्रत्येक शेतकऱ्याने ठिबक सिंचन करणे काळाची गरज बनलेली आहे असे मत व्यक्त केले.

यावेळी नेटाफिम कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक अधिकारी श्री मल्लिनाथ जट्टे साहेब यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना नेटाफिम कंपनी च्या सर्व प्रोडक्टची माहिती दिली. श्री दयानंद वीर यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी श्रीयुत अतुल भाऊ पाटील (माजी सभापती पंचायत समिती करमाळा) श्री तुषार निकम साहेब (सेल्स इंजिनिअर, नेटाफिम) श्री मल्लिनाथ जट्टे साहेब (जिल्हा व्यवस्थापक अधिकारी, नेटाफिम) श्री बापूराव तनपुरे (माजी सरपंच वरकटणे) श्रीयुत योगेश कर्णवर (ग्रामपंचायत सदस्य जेऊर) श्री संजय तनपुरे (ग्रामपंचायत सदस्य वरकटणे), श्री अनिल कोकाटे (माजी सरपंच वरकटने), श्री सिद्धेश्वर मस्कर (केळी व्यापारी), श्री प्रशांत पाटील केळी बागायतदार व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
(Adv.)