राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी शौर्य स्पोर्ट्स क्लब च्या 3 खेळाडूंची निवड त्यातील दोन विद्यार्थी गुरुकुल पब्लिक स्कूलचे
करमाळा समाचार
योग अससोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ऑनलाईन खुली राज्यस्तरीय योगासन निवड चाचणी 25,26 सप्टेंबर रोजी झाली त्यात शौर्य स्पोर्ट्स क्लब करमाळा दहा खेळाडूंचा सोलापूर ज़िल्हा चे प्रतिनिधित्व करून सहभाग होता.


त्यातील राज्यातून शौर्य स्पोर्ट्स क्लब चे तीन खेळाडू विजयी होऊन राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यातील गुरुकुल पब्लिक स्कूल च्या दोन विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.
महाराष्ट्र राज्यातून विजयी खेळाडू कु. स्वरा गपाट तृतीय क्रमांक व कु अनुराधा राऊत तृतीय क्रमांक या खेळाडूंना नितीन शेळके -मुंबई पोलीस, आरजू पठाण (मॅडम )जेऊर, सागर शिरसकर (सर )जेऊर, यांनी मार्गदर्शन केले.