तालुक्यात एकाच दिवशी 33 बाधीत ; बाधीतांचा आकडा पाचशे पार
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात आज पुन्हा नव्याने 33 बाधित रुग्ण आढळले आहेत. तब्बल 197 टेस्ट आज घेण्यात आल्या. त्यामध्ये ग्रामीण भागात 131 तर शहरी भागात 66 टेस्ट घेण्यात आल्या. आज पुन्हा बरे होऊन दहा रुग्ण घरी गेल्याने हा आकडा 339 वर जाऊन पोहोचला आहे. तर एकूण बाधीतांची संख्या 500 चा आकडा पार केला आहे. तर 155 जनांवर करमाळा येथे उपचार सुरू आहेत.

ग्रामीण परिसर –
हिवरे- 1
शेलगाव (वां)- 2
हिसरे – 11
वीट – 1
वंजारवाडी – 1
झरे – 1
जिंती- 1

शहर परिसर –
सुतार गल्ली – 1
मेन रोड – 1
शाहूनगर – 2
एमआयडीसी – 1
मारवाडी गल्ली – 5
हिरडे प्लॉट- 1
मेन रोड (सुभाष चौक परिसर) -2
महेंद्रनगर – 1