तालुक्यात नवे 43 आले तर 44 बरे होऊन घरी सोडले
करमाळा समाचार –
तालुक्यात नव्याने 279 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये ग्रामीण मध्ये 17 तर तर शहरात 26 नवीन बाधित आढळले आहेत असे एकूण 43 बाधितांची नोंद झाली. आज उपचार पूर्ण झालेले 44 जणांना घरी सोडल्याने हा आकडा 921 पर्यंत जाऊन पोहोचला तर पाचशे सहा जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकूण तेवीस मृत्यू झाले आहेत. तर 1385 बाधित तालुक्यात मिळून आले आहेत.

ग्रामीण परिसर :-
जेऊर-4
आळजापूर – 1
वंजारवाडी- 1
कुंभेज – 1
शेलगाव- 2
कोळगाव- 1
करंजे- 1
जिंती- 2
केत्तुर- 2
केम- 2

शहर परिसर :-
मेन रोड- 1
कृष्णाजी नगर-3
किल्ला विभाग- 6
खडकपुर- 2
कानाड गल्ली- 7
कुंकु गल्ली- 3
वेताळ पेठ- 1
जुनी कन्या शाळा- 1
शिवाजीनगर- 2