ताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

जेष्ठ पत्रकार स्व. शंकरराव येवले यांच्या नातवाकडुन जुन्या आठवणींची मेजवानी; १९६७ साली कसा होता करमाळा

करमाळा समाचार 

१९६७ सालची नगरपालिका

करमाळा शहराशी संबंधित दुर्मिळ दस्तऐवज आणि काही जुने फोटो. स्वातंत्र्यसैनिक व जेष्ठ पत्रकार शंकरराव (दादा) येवले यांच्या संग्रहातून सध्या करमाळा तालुक्यातील नागरीकांना एक वेगळाच आनंद देत आहेत. सन १९६७ मध्ये काढण्यात आलेली ही छायाचित्र शंकरदादा येवले यांचे नातु विक्रांत येवले सोशल मेडीयात प्रसिद्ध केले आहेत. त्यापैकी काही फोटो ..

मेन रोड
पहिले नगराध्यक्ष
एकुण नगराध्यक्ष
नगरपरिषद कर्मचारी
भवानी पेठ येथील हनुमान मंदीर
जुनी भाजीमंडई
याठिकाणी यशवंत उद्यान होते त्यानंतर १९७९ ला इथे टॉऊनहॉल बांधण्यात आला.
जुनी पाणी पुरवठा करणारी पुणे रोडची योजना
नगरपरिषदचे शिपाई
शहराला पाणी पुरवठा करणारी सात नळांची विहिर

 

 

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE