करमाळासोलापूर जिल्हा

कर्जतचे आमदार रोहित पवार करमाळ्यात ; राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडुन स्वागत

कर्जत चे आमदार  रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त करमाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुका अध्यक्ष संतोष भैया वारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्यावेळी किसान सेलचे तालुका अध्यक्ष सचिनभाऊ नलवडे,
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजन सूर्यवंशी, शिवसेनेचे नगरसेवक ननवरे जामखेड चे संतोष गव्हाळे देवीचा माळ ग्रामपंचायत चे माजी सरपंच अनिल पवार, सचिन मालक गायकवाड, अमोल यादव तालुका सरचिटणीस लाला शिंगटे, लाला काळे, अतुल होगले, निहाल तांबोळी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर अध्यक्ष ऋषीकेश शिंगची YCM कॉलेज चे शाखा अध्यक्ष अनिकेत ढावरे, उपाध्यक्ष शुभम वारे , सालीम सय्यद, रामेश्वर भरते, महेश वीर आदि उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE