महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या तालुकाध्यक्षपदी श्रीकांत चव्हाण
करमाळा
आज मुंबई राजगड येथे मा.अमित राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते पत्रावर व मा.दिलीप (बापु) धोत्रे मनसे नेते, मा.प्रशांत गिड्डे साहेब मनसे जिल्हाध्यक्ष सोलापूर, मा.अमरजी कुलकर्णी, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष मा.राहुलराज सर्वे मनविसे जिल्हाध्यक्ष सोलापूर, मा.संजय (बापु) घोलप मनसे तालुकाध्यक्ष करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली मा.श्रीकांत चव्हाण महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना करमाळा च्या तालुकाध्यक्ष पदी निवड व मा.आनंद मोरे जि.उपाध्यक्ष मनविसे, मा.सचिन भंडारे तालुकाउपाध्यक्ष मनविसे, मा.नागनाथ नळवडे तालुका सचिव मनविसे च्या पदी निवड करण्यात आली.
