विहाळ गावच्या उपसरपंच पदी आमदार नारायण आबा पाटील गटाचे श्री जयराम बापु कांबळे यांची बिनविरोध निवड
करमाळा

विहाळ गावच्या उपसरपंच पदी नारायण पाटील गटाचे श्री जयराम बापु कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली,ते कांबळे परिवारातील पहिले उपसरपंच आहेत,हुशार,अभ्यासु आणि तरुण असा युवक उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल गावतुन कौतुक होत आहे
यावेळी विद्यमान सरपंच सौ.पुजा मोहन मारकड, ग्रामपंचायत सदस्य श्री प्रदिप भाऊ हाके,सौ.द्रौपदी कायगुडे,सौ.अश्विनी चोपडे, तसेच माजी सरपंच जेष्ठ नेते श्री साहेबराव मारकड,श्री हरिदास गाडे, श्री प्रभाकर मारकड,माजी सरपंच श्री बाबुराव देवकते,लक्ष्मण मारकड, अनिल मारकड, हरिदास कायगुडे,पोपट मारकड, श्री मच्छिंद्र हाके इ.ग्रामस्थ, महिला उपस्थित होते



