करमाळाताज्या घडामोडी

तालुक्यात आज नवे 29 बाधीत ; जिंतीत पुन्हा नव्याने रुग्ण आढळला

प्रतिनिधी – करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यात आज एकूण 143 टेस्ट घेण्यात आल्या त्यामध्ये ग्रामीणमध्ये 92 तर शहरात 51 टेस्ट पूर्ण केल्या. आज तब्बल 29 नवीन बाधित सापडले आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातून 13 तर शहरी भागात पुन्हा एकदा 16 रुग्ण सापडले आहेत. आज पाच जणांना उपचार पूर्ण संख्या 240 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. तर 154 जणांवर करमाळ्यात उपचार सुरू आहेत. आज पर्यतच्या बाधीतांचा आकडा 403 पर्यत जाऊन पोहचला आहे.

ग्रामीण परिसर
सावडी – 2
तरटगाव – 1
केम – 7
जिंती – 3

शहर परिसर –
संभाजीनगर – 3
कृष्णाजीनगर – 4
तेली गल्ली – 1
राशीन पेठ – 3
शिवाजी नगर – 1
मंगळवार पेठ – 4

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE