तालुक्यात नव्याने 44 तर जामखेड व कर्जत तालुक्यातील रुग्णांचाही समावेश
करमाळा – समाचार
तालुक्यात आज एकूण 134 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये नव्याने 44 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर आज बरे होऊन 25 सोडल्याने एकूण आकडा 552 तर 325 वर उपचार सुरु आहेत. आज पर्यंत मिळून आलेल्या बाधितांची संख्या 900 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी अनेक जणांना लक्षणे दिसून येत नसल्याने ही समाधानाची बाब आहे.
ग्रामीण परिसर –
गुरसडी- 3
तरडगाव- 1
केम- 1
पांडे- 1
जेऊर – 1
जवळा- (ता.जामखेड)- 1
कुळधरण (ता. कर्जत )- 1
सरपडोह- 1

शहर परिसर –
शाहूनगर- 6
भवानी पेठ-1
कृष्णाजी नगर-3
कमलाई नगर- 2
गणेश नगर- 7
सिंचन नगर- 1
स्टेट बँक- 2
उपजिल्हा रुग्णालय- 1
पर्णकुटी- 2
सिद्धार्थनगर- 3
सावंत गल्ली- 6
