सोळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी तब्बल 111 उमेदवार रिंगणात
करमाळा समाचार
करमाळा तालुक्याच्या 16 ग्रामपंचायतीमध्ये उभा ठाकलेल्या निवडणुकीत सरपंच पदासाठी एकूण 111 तर सदस्य पदासाठी एकूण 638 उमेदवार निवडणूक रिंगणात उभा राहण्यासाठी अर्ज दाखल केले आहे. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. तर दिनांक 23 रोजी छाननी तर 25 तारखेला माघार घेण्याचा दिवस असणार आहे.

आज आखेर एकूण —–
सदस्य पदासाठी प्राप्त अर्ज-
1.कावळवाडी -18
2.रामवाडी-18
3.भगतवाडी-21
4.राजुरी-33
5.उंदरगाव-14
6.चिखलठाण-39
7.गौंडरे-36
8.कंदर-62
9.कोर्टी -47
10.निंभोरे-39
11.केत्तुर-44
12.वीट-63
13.घोटी-57
14.रावगाव-52
15.केम-45
16.जेऊर-50
एकूण-638
आज आखेर एकूण —

सरपंच पदासाठी
-1.कावळवाडी -04
2.रामवाडी-08
3.भगतवाडी-05
4.राजुरी-08
5.उंदरगाव-09
6.चिखलठाण-04
7.गौंडरे-08
8.कंदर-07
9.कोर्टी -10
10.निंभोरे-09
11.केत्तुर-12
12.वीट-08
13.घोटी-05
14.रावगाव-05
15.केम-02
16.जेऊर-07
एकूण-111 सरपंच