बाळू दिगंबर खराडे यांचे निधन
समाचार
वांगी क्रमांक ३ येथील बाळू दिगंबर खराडे (वय ६५) यांचे (दि ३ ) पहाटे ४:१२ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्च्यात २ मुली, २ मुले, पत्नी, सूना व नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ खराडे यांचे ते वडील तर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्ष सौ. नीता सोमनाथ खराडे यांचे ते सासरे होत.
