करमाळा

हिवरवाडी जिल्हा परिषद शालेय शिक्षण समितीच्या नुतन अध्यक्षपदी भाऊसाहेब पवार

करमाळा प्रतिनिधी-

हिवरवाडी जिल्हा परिषद शालेय शिक्षण समितीच्या नुतन अध्यक्षपदी भाऊसाहेब पवार यांची तर उपअध्यक्षपदी नंदू इरकर यांची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी माजी अध्यक्ष अनिल पवार, ग्रा पं सदस्य गणेश इवरे,पोलिस पाटील बबन पवार, राजेंद्र इरकर,विकास पवार, ओंकार पवार, धोंडीबा इरकर,दत्तु पवार तसेच आदी ग्रामस्थ उपस्थित होते.  नुतन अध्यक्ष व सदस्यांनी शाळेसाठी जी काही मदत करता येईल तेवढी मदत करु व शाळेचे नाव उज्वल करु शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष्य द्यावे असे सांगितले. यावेळी समितीच्या नुतन अध्यक्ष व उप अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला..

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE