E-Paperकरमाळासोलापूर जिल्हा

तालुक्यातील आठही ग्रामपंचायत मध्ये चुरशीने मतदान ; सर्व ग्रामपंचायत मतदान आकडेवारी

समाचार टीम –

तालुक्यात आठ ग्रामपंचायतच्या निवडणुकींसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 14 हजार 46 मतदारांपैकी  आतापर्यत मिळालेल्या आकडेवारी नुसार 12 हजार 121 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये स्त्रिया व पुरुषांचा समावेश आहे. आठही ग्रामपंचायत मध्ये चुरशीने मतदान पहायला मिळाले.

वांगी क्रमांक एक येथे 2451 मतदारांपैकी 2005 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

वांगी क्रमांक दोन येथे 1753 मतदारांपैकी 1634 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

वांगी क्रमांक तीन येथे 2454 मतदानापैकी 2115 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.

वांगी क्रमांक चार येथे 1146 मतदारांपैकी 1015 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

आवाटी येथे 2067 मतदारांपैकी 1680 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे.

वडशिवने येथे 1850 मतदारांपैकी 1610 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

बिटरगाव येथे 1334 मतदारांपैकी 1158 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.

 सातोली येथे 991 मतदारांपैकी किती मतदारांनी 904 आपला हक्क बजावला आहे. 

वांगी क्रमांक एक – 2451 पैकी 2005
प्रभाग एक – 550
प्रभाग दोन – 547
प्रभाग तीन – 531
प्रभाग चार – 377

वांगी क्रमांक दोन येथे 1753 मतदारांपैकी 1734
प्रभाग एक – 518
प्रभाग दोन – 569
प्रभाग तीन – 547

वांगी क्रमांक तीन येथे 2454 मतदानापैकी 2115
प्रभाग एक – 763
प्रभाग दोन – 738
प्रभाग तीन – 614

वांगी क्रमांक चार येथे 1146 मतदारांपैकी 1015
प्रभाग एक – 417
प्रभाग दोन – 351
प्रभाग तीन – 247

आवाटी येथे 2067 पैकी 1680
प्रभाग एक – 552
प्रभाग दोन – 648
प्रभाग तीन – 480

वडशिवणे येथे 1850 मतदारांपैकी 1610
प्रभाग एक – 534
प्रभाग दोन – 427
प्रभाग तीन – 649

बिटरगाव येथे 1334 मतदारांपैकी 1158
प्रभाग एक – 350
प्रभाग दोन – 425
प्रभाग तीन – 383

सातोली येथे 991 पैकी 904
प्रभाग एक – 402
प्रभाग दोन – 233
प्रभाग तीन – 269

उद्या मोजणी

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE