करमाळासोलापूर जिल्हा

करमाळ्यात मोठ्या उत्साहात शौर्यदिन साजरा ; ब्लु पॅंथर च्या वतीने आयोजन

प्रतिनिधी सुनिल भोसले

एक जानेवारी रोजी दरवर्षी प्रमाणे यंदा 12 व्या वर्षी ही शौर्य दीन साजरा करण्याची परंपरा ब्ल्यू पँथर ग्रुप तर्फे करोनाचे महासंकट लक्षात घेऊन भव्य मिरवणूक आणि डान्स स्पर्धा रद्द करून शांततेत जाग्यावर विजयास्तंभ पूजनाचे आयोजन ब्ल्यू पँथर ग्रुप चे संस्थापक आशुतोष भाऊ शेलार यांच्या मार्गदर्शनखाली कार्यअध्यक्ष संतोष कांबळे अध्यक्ष स्वप्नील जगताप , अलीम शेख , बबलू ठोसर, अभिजित सूर्यवंशी , सोहेल दारुवले, यश भागवत आणि इतर ग्रुपच्या मेंबर्सने वतीने आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमालाजयकुमार कांबळे ,पैलवान ग्रुपचे अध्यक्ष सनी जाधव , नंदू भागवत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE