करमाळेकरांसाठी दिवाळीच्या मुहूर्तावर कोरोनाची धोक्याची घंटा ; आज सापडले 31 नवीन बाधीत
करमाळा समाचार
दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा कोरोनाने धोक्याची घंटा दिली आहे. शहर तसेच तालुक्यात एकूण 31 नवे बाधित रुग्ण मिळून आले आहेत. खबरदारी न घेतल्याचे हे परिणाम आहेत असे दिसून येत आहे. शहरात दोन तर ग्रामीण भागात तब्बल २९ नवे रुग्ण आढळले आहेत.

आज एकुण 534 टेस्ट घेण्यात आल्या आहेत. आज चार रुग्ण बरे होऊन घरी घेले तर आजपर्यंत एकुण 2171 बरे होऊन सोडले आहेत. तर आज पर्यत 2281 रुग्ण बाधीत आढळले आहेत. ८१ वर उपचार सुरु आहेत.

शहर –
टेस्ट – 20
बाधीत – 2 ( 2 महिला )
टेंभुर्णी रोड बागेजवळ 2 महिला
ग्रामीण –
टेस्ट – 514
बाधीत – 29 (16 पु 13 म )
जेऊर – 6 (1पु. 5 म )
खडकी- 1 पु
निमगाव- 1 पु
रावगांव – 1 पु
कोर्टी -10 पु 4 म
मांगी – 1 पु 3 म
केम- 1 म
परांडा- 1 पु