उद्या सकाळी १८ टेबल च्या माध्यमातून मतमोजणी ; ९ फेऱ्यात होणार पुर्ण
करमाळा समाचार
तालुक्यातील 49 ग्रामपंचायती च्या मतमोजणी उद्या होणार आहे. यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून तब्बल 18 टेबलच्या माध्यमातून नऊ फेर्यांमध्ये ही मोजणी पूर्ण होणार आहे अशी माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली.

पहिल्या फेरीत शेलगाव, कुगाव, सरपडोह, शेलगाव क, दिलमेश्वर, शेटफळ अशा पद्धतीने सुरुवात होणार आहे पहिल्या फेरीत सहा गावांचा 18 केबलच्या माध्यमातून मोजणी केली जाणार आहे.
