E-Paper

निधनवार्ता – माजी सरपंच गोरख गुळवे यांना पितृशोक

निधनवार्ता –

टाकळी गावचे मा. सरपंच डॉ गोरख गुळवे यांचे वडील कै ह.भ.प शिवदास मल्हारी गुळवे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. अंत्यविधी दि 30 ठिक 11वा त्रिमूर्ती विद्यालय शेजारीअनुराग निवास टाकळी येथे होईल.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE