निधन वार्ता – लक्ष्मण किर्दाक यांचे निधन
करमाळा-
येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय , करमाळा मधील कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक यांचे वडील लक्ष्मण किर्दाक यांचे अल्पशा आजाराने दिनांक 29/O8/2023 रोजी दुपारी 5.30 वाजता दुः खत निधन झाले. त्यांच्या लोणारवाडी तालुका -परांडा या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाठीमागे मुलगा संभाजी किर्दाक , सौ. मिना किर्दाक सुन , एक नातू व नात असा परिवार आहे.त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम डोणगाव , तालुका-परांडा या ठिकाणी 08/09/2023 रोजी सकाळी 8.00 वाजता होणार आहे.
