आर पी आय पक्षाच्या वतीने 50%वीज बील माफ करण्याची मागणी
प्रतिनिधी सुनिल भोसले
आरपीआय (आठवले ) पक्षाचे राष्ट्रीय आध्यक्ष केंद्रींय मंत्री डॉ रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार व राज्य सरचिटणीस मा.मंत्री राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा रिपाई (आठवले)च्या वतीने तालुका आध्यक्ष अर्जुनराव गाडे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आले.

यावेळी बोलताना गाडे म्हणाले, कोरोना लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वीजबीला पैकी 50 टके वीज बील माफ करावे वीज बील भरले नाही म्हणुन कोनाचे विज कनेक्सन कट करू नये निम्मे विज बील माफ करुन ऊर्वरीत विजबील रक्कम भरण्यासाठी मासीक हापत्याने भरण्याची सवलत द्यावी व सरसकट शेतकरी व ग्राहक यांचे वीज बील माफ करावे या वेळी बापु गायकवाड युवक आघाडी पश्चिम महाराष्ट्र सपंर्क प्रमुख उपस्थित होते.
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश धेडे भाऊसो गायकवाड अध्यक्ष यशवंत गायकवाड कामगार आघाडी प महा उपाध्यक्ष.संजय कुलकरर्णी ता आध्यक्ष ब्राम्हण आघाडी आर पी आय सरचिठणीस राजेंद्र सरतापे ता संघटक पोपट कदम ता युवक उपाध्यक्ष अमोल कदम प्रभु कांबळे प्रकाश चव्हाण रघुनाथ थोरात मनोज कांबळे संजय चव्हाण दिलीप पवळ सुभाष धेडगे ज्ञानेश्वर गायकवाड आशोक गाडे धनंजय कांबळे सोमनाथ गायकवाड .विष्णू रणदिवे आदी कर्यकर्ते.
