मांगीचे प्रसिद्ध व्यापारी कांतीलाल संचेती यांचे निधन
करमाळा प्रतिनिधी –
मांगी गावचे करमाळा येथील प्रसिद्ध व्यापारी श्री कांतीलाल हिराचंद संचेती वय 64 यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचे अचानक जाण्याने मांगी गावावरती शोककळा पसरली आहे.

राजकीय सामाजिक क्षेत्रात कांतिभाई यांचे खूप मोठे योगदान होते , राज्यमंत्री कै दिगंबर बागल यांचे ते अत्यन्त विश्वासू कार्यकर्ते होते ,अत्यन्त कष्टातून त्यांनी त्यांचे विश्व उभे केले होते त्यांचे पाश्चात पत्नी 2 मूले व सुना ,नातवंडे असा परीवार आहे .
