राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ध्वजारोहन व सर्व महापुरुषांना अभिवादन
करमाळा समाचार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘रौप्यमहोत्सवी’ वर्षारंभ आणि २४ व्या वर्धापन दिनानिमित्त करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ध्वजारोहन व सर्व महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.

त्यावेळी तालुका अध्यक्ष श्री. संतोष (भैय्या) वारे, महिला आघाडी ता. अध्यक्षा सौ. नलिनीताई जाधव, जि. परिषद सदस्य सौ. राणीताई वारे,युवा आघाडी अध्यक्षा सौ. शीतल क्षीरसागर,तालुका उपाध्यक्ष श्री. पप्पू हिरगुडे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. अभिषेक आव्हाड,तालुका सरचिटणीस श्री समाधान शिंगटे, सरचिटणीस श्री. रविराज घाडगे, मा. सरचिटणीस श्री. सुरेंद्र होगले, श्री. सचिन गलगटे पै. देवा कोळेकर, चेअरमन श्री. विशाल साळुंखे,श्री.ऋषिकेश शिगची श्री. आरशान पठाण, श्री. अक्षय पोळ, श्री. राज वारे, श्री. सुरज देशमाने पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
