निकालावर लक्ष – थेट प्रक्षेपण बातमी साठी ऑनलाईन जॉईन व्हा
करमाळा समाचार
मकाई साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मोठे घडामोडी समोर येणार आहे. आज झालेल्या निर्णयात विरोधी गटांना मोठा झटका बसण्याची शक्यता असून प्रमुख उमेदवारांसह 36 उमेदवारी अर्जावर आज निकाल येईल. यामध्ये बागल गटाने घेतलेले आक्षेप योग्य की अयोग्य धरण्यात आले हे लवकरच स्पष्ट होईल. कोणत्या उमेदवारांची अर्ज बाद करण्यात आले आहेत ते गटनिहाय कळणार आहे. ती सर्व माहीती एकाच वेळी एकाच बातमीय अपडेट केली जाईल.

अपडेट थोड्याच वेळात … पेज रिफ्रेश करा.

अजुन निकाल द्यायला सुरुवात झाली नाही. थोडच वेळात निकाल मिळतील. सध्या बैठक व्यवस्था सज्ज केली जात आहे. सर्व अधिकारी त्याठिकाणी पोहचत आहेत.
गटनिहाय उमेदवार यातील उमेदवार फक्त वैध आहेत.
भिलारवाडी –
आप्पा जाधव, सुनिता गिरंजे, रामचंद्र हाके, मंगल हाके, अजित झांजुर्णे, बाबुराव आंबोदरे, संतोष झांजुर्णे
चिखलठाण –
सतीश नीळ , दिनकर सरडे, निर्मला इंगळे, आप्पासाहेब सरडे
वांगी –
सचिन पिसाळ, तुकाराम पिसाळ, युवराज रोकडे, मनिषा दौंड, अमित केकान
मांगी
दिनेश भांडवलकर , रोहीत भांडवलकर, अमोल यादव, रविंद्र लावंड, सुभाष शिंदे, हरिश्चंद्र झिंजाडे
पारेवाडी
उत्तम पांढरे, नितीन पांढरे, रेवन्नाथ निकत, हनुमंत निकत, संतोष पाटील, स्वाती पाटील, गणेश चौधरी
अनुसुचित जाती –
आशिष गायकवाड, सुशमा गायकवाड,
इतर मागास
अनिल अनारसे,
महिला ऱाखीव –
सुनिता गिरंजे, कोमल करगळ, अश्विनी झोळ, शांता झोळ,
भटक्या विमुक्त जाती –
बापु चोरमले, राजश्री चोरमले,
इतर संस्था
नवनाथ बागल (एकमेव)