Uncategorized

बागल गटाची यशस्वी खेळी ; सविताराजे, रामदास झोळ यांच्यासह अनेकांचे अर्ज बाद

करमाळा समाचार

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाची खेळी यशस्वी झाली असुन सवितादेवी राजे भोसलेंसह दिग्गज नेत्यांची उमेदवारी अपात्र ठरवण्यात आली आहे. तर दोन जागा अविरोध तर काही ठिकाणी डमी अर्ज असल्याने त्याही जागा अविरोध होण्याची शक्यता आहे. माघार घेण्याच्या दिवशी निकाल कळणार आहे. मांगी, वांगी यासारख्या ठिकाणी अर्ज शिल्लक राहिले आहेत.

गटनिहाय उमेदवार यातील उमेदवार फक्त वैध आहेत.
भिलारवाडी –
आप्पा जाधव, सुनिता गिरंजे, रामचंद्र हाके, मंगल हाके, अजित झांजुर्णे, बाबुराव आंबोदरे, संतोष झांजुर्णे

चिखलठाण –
सतीश नीळ , दिनकर सरडे,  निर्मला इंगळे, आप्पासाहेब सरडे

वांगी –
सचिन पिसाळ, तुकाराम पिसाळ, युवराज रोकडे, मनिषा दौंड, अमित केकान

मांगी
दिनेश भांडवलकर , रोहीत भांडवलकर, अमोल यादव, रविंद्र लावंड, सुभाष शिंदे, हरिश्चंद्र झिंजाडे

पारेवाडी
उत्तम पांढरे, नितीन पांढरे, रेवन्नाथ निकत, हनुमंत निकत,  संतोष पाटील, स्वाती पाटील, गणेश चौधरी

अनुसुचित जाती –
आशिष गायकवाड, सुशमा गायकवाड,

इतर मागास
अनिल अनारसे,

महिला ऱाखीव –
सुनिता गिरंजे, कोमल करगळ, अश्विनी झोळ, शांता झोळ,

भटक्या विमुक्त जाती –
बापु चोरमले, राजश्री चोरमले,

इतर संस्था
नवनाथ बागल (एकमेव)

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE