गुरुकुल पब्लिक स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
करमाळा
गुरुकुल पब्लिक स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. जिल्हास्तरीय यादीत गुरुकुल पब्लिक स्कूल चा मानाचा तुरा लावला आहे. ध्यास गुणवत्तेचा गुणवत्ता गुरुकुलची या म्हणीप्रमाणे दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत गुरुकुल पब्लिक स्कूलचे विद्यार्थी चांगले यश संपादन करतात.

त्याचप्रमाणे 2023 -24 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या जिल्हास्तरीय यादीत झलकणारे विदयार्थी पुढील प्रमाणे…….
इयत्ता आठवी मधील
१)सार्थक सतीश सूर्यवंशी
२)आदित्य भीमराव गायकवाड
३)शर्वरी संजय सपकाळ
४)वैष्णवी रेवननाथ वळेकर
५)नूतन चंद्रकांत हळणोर
तसेच इयत्ता पाचवी मधील
६)स्वरा सयाजीराजे ओंबासे
७)सुप्रिया उमेश जगदाळे
८)अमरनाथ महेश चिवटे
९)सानवी भुजंग नेटके

सर्व विद्यार्थ्यांना भगत मॅडम, नायकुडे मॅडम,घोगरे सर, आव्हाड सर यांचे संस्थेचे संस्थापक श्री.भोगे सर,सचिवा सौ. भोगे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.