तालुक्यात ४९ ग्रामपंचायतीमध्ये ८४ टक्के मतदान प्रभागनिहाय मतदानात चुरस
करमाळा समाचार
तालुक्यातील ५१ ग्रामपंचायती पैकी सालसे व जेऊरवाडीसह आकरा प्रभागासह ४६ सदस्य बिनविरोध झाल्याने ४९ ग्रामपंचायतीसाठी १५९ मतदान केंद्रावरुन आज सकाळी साडे सात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान पार पडले. यासाठी ७९ हजार ९६२ एकूण मतदारापैकी ६७ हजार २०३ मतदारांनी मतदान केले आहे.


प्रभागनिहाय टक्केवारी