तालुक्यात नव्याने 33 रुग्णांचा समावेश ; आज पर्यत 499 बरे होऊन घरी
करमाळा तालुक्यात नव्याने 33 बाधित आढळले आहेत. तर पुर्वीचे बाधीत आज 33 जणांना उपचार पूर्ण करून घरी सोडले आहे. आज एकूण 207 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये ग्रामीण भागातून 102 तर शहरी भागात 105 टेस्ट घेतल्या. त्यामध्ये ग्रामीण भागातून 16 तर शहरी भागात 17 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर सरपडोह व तरडगाव येथील प्रत्येकी एक जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज पर्यंत 499 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर 296 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
ग्रामीण परिसर :-
गुरसडी – 2
वीट -1
जातेगाव- 3
विहाळ- 1
खडकी- 1
सरपडोह- 1
जेऊर- 4
पोमलवाडी- 1
खातगाव – 2

शहर परिसर –
सुमंत नगर- 1
कैकाड गल्ली – 1
सावंत गल्ली- 1
कृष्णाजी नगर- 3
मेन रोड- 2
भवानी पेठ – 1
महेंद्रनगर- 3
हिरडे प्लॉट्स- 1
कुंकू गल्ली – 1
घोलप नगर- 1
तहसील कार्यालय- 1
भिमनगर – 1
