तालुक्यात नव्याने आठ रुग्णांची वाढ ; शहर व ग्रामीण संख्या मंदावली
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात 150 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये आठ नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी करमाळ्यात फक्त एक तर ग्रामीण भागातून 7 नवे बाधित मिळून आले आहेत. 13 जणांवर उपचार करून घरी सोडले. तर आज 86 जण उपचार घेत आहेत. आज पर्यंत 2089 रुग्ण करमाळा तालुक्यात बाधित मिळून आले आहेत.

ग्रामीण भागात 115 टेस्ट मध्ये 7 तर शहरात 35 टेस्ट मध्ये 1 मिळुन आला आहे.
शेलगाव (वां) – 2
वीट- 2
चिखलठाण- 1
देवीचामाळ- 1
जेऊर- 1
भीम नगर- 1
