करमाळा तालुका ओ.बी.सी. संघटनेच्या अध्यक्ष पदी तांबोळी

करमाळा

ओ बी सी ऑर्गनायजन च्या तालुका अध्यक्ष पदी अमीर हाजी अल्ताफशेठ तांबोळी यांची निवड झाली असुन या निवडीचे पत्र ऑल इंडिया ओ बी सी ऑर्गनायजन चे राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल अन्सारी यांनी आज निवडीचे पत्र दिले.

आमीर तांबोळी यांनी कोवीड च्या काळात अनेक गरजुना शिधा वाटप केला तसेच मास्क,सॅनिटायझर चे वाटप केले असुन चुलते पुणे शहर कांग्रेस कमेटी चे शहर उपाध्यक्ष व करमाळा तालुका मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी व वडील नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समाजोपयोगी काम करत असुन या कामाची दखल घेऊन तांबोळी यांची निवड करण्यात आली आहे.

WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE
DMCA.com Protection Status