करमाळ्यात पुन्हा सापडले नवे रुग्ण ; आज पुन्हा 22 बरे होऊन घरी
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात आज एकूण 211 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये एकूण 13 बाधित रुग्ण मिळून आले आहेत. ग्रामीण भागातून 141 टेस्टमध्ये 9 तर शहरात 70 टेस्टमध्ये चार नवे बाधित मिळून आले आहेत. आज बरे झालेले रुग्ण 22 घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत आकडा 1902 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. तर 141 जणांवर उपचार सुरू आहेत. आज पर्यंत 2070 एकूण बाधित मिळून आले आहेत.

ग्रामीण
जेऊर- 1
शेटफळ- 4
देवीचामाळ- 3

मांगी – 1
शहर
कानाड गल्ली- 2
दत्त पेठ- 1
भीम नगर- 1