उस्मानाबाद जिल्हा कलाशिक्षक महासंघपदी पवार यांची निवड
करमाळा समाचार
श्री.शंकर पंढरीनाथ पवार (सहशिक्षक) इयत्ता पाचवी ते दहावी शिक्षण ,कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालय करमाळा. मूळ गाव. हिवरवाडी ता. करमाळा जि. सोलापूर. (कलाशिक्षक कार्यरत) कल्याणराव भातलवंडे विद्यालय कपिलापुरी. तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद.
कल्याणराव भातलवंडे विद्यालय कपिलापुरी येथील कला शिक्षक मा. श्री. पवार शंकर पंढरीनाथ यांची उस्मानाबाद जिल्हा कला शिक्षक महासंघाच्या जिल्हा कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.


त्यांना महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष विनोद इंगोले. प्रदेश उपाध्यक्ष. मा. श्री. प्रल्हाद शिंदे हस्तेकर. प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद साळुंखे प्रदेश कोषाध्यक्ष राजेश निंबेकर प्रदेश सदस्य विवेक महाजन यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.