केम येथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा असलेले पोस्टर जाळले
करमाळा समाचार
मराठ्यांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा निषेध म्हणुन करमाळ्यात शेकडो समाज बांधव रस्त्यावर उतरले आहेत. तर केम येथे सरकारच्या प्रतिमा असलेले पोस्टर जाळण्यात आले. घडलेल्या सगळ्या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यात आला.

करमाळ्यातील आंदोलन …
यावेळी अच्युत काका पाटील,महावीर आबा तळेकर,सागर दोंड,विष्णु दादा पारखे,अध्यक्ष सागरराज तळेकर,संदीप तळेकर,विजय ओहोळ, शिवाजी पाटील,मदन तळेकर,बाळासाहेब म्हेत्रे,मंगेश तळेकर, शिवाजी मोळीक, भाऊ तळेकर, बालाजी नागणे, मनोज तळेकर,चंदु बिचितकर,मुलाणी भाई, मधुकर गुटाळ यांच्या सह सर्व जाती धर्माचे लोक उपस्थीत होते.
