शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्री धर्मराज आरणे तर उपाध्यक्षपदी सौ सारिका करे यांची निवड
प्रतिनिधी | करमाळा
जि.प.प्रा.शाळा कोंढेजच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्री.धर्मराज आरणे तर उपाध्यक्षपदी सारिका बाळासाहेब करे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पालकातून खालील सदस्यांची निवड करण्यात आली.

सौ.सरस्वती बादल, सौ. रुपाली उंबरे, सौ ज्योती सामसे, सौ ज्योती माने, सौ वर्षा तांदळे, सौ.उषा पवार, श्री.रमेश लगस, श्री.रामेश्वर जगताप, श्री.गणेश सालसकर, श्री.महादेव बोराडे, श्री.कृष्णा आरणे, श्री.मुजीब शेख, शिक्षण तज्ञ श्री.सुभाष इंगोले, ग्रामपंचायत प्रतिनिधी श्री.गोविंद लोंढे शिक्षक प्रतिनिधी श्री.गणेश देवकर विद्यार्थी प्रतिनिधी चि.शुभम लोंढे , कु.जोया पठाण तर सचिव म्हणून अशोक गवेकर सर यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ.सारिका आदलिंग मा.सरपंच नीलेश राऊत, मा.सरपंच गणेश सव्वाशे, मा सरपंच दादासाहेब लोंढे, उप सरपंच गोविंदनाना लोंढे मा.उपसरपंच शहाजी राऊत मा.उपसरपंच हनुमंत बादल होते तसेच यावेळी शाळेतील सर्व पालक,ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. नवीन निवडी झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य यांचे आभिनंदण मा.आमदार नारायण (आबा) पाटील मित्र मंडळ कोंढेज,ग्रामपंचायत कोंढेज तसेच कोंढेज ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.