करमाळासोलापूर जिल्हा

५१ ग्रामपंचातीसाठी आज होतेय छाननी ; आकरा ते दोन वेळेत होणार

करमाळा सुनिल भोसले 

छाननीला सुरूवात सकाळी 11 वाजता सुरूवात करण्यात आली. 51ग्रामपंचायत मधील सर्व उमेदवार किंवा प्रतिनिधी उपस्थित उमेदवारांना आत प्रवेश दिला जात आहे.

या निवडणुकीच्या रणधुमाळीत छाननीसाठी तहसील कार्यालया समोर प्रचंड गर्दी पाहवयास मिळत आहे. यामध्ये सर्व गावातील पुढारी कार्यकर्ते आमने-सामने एकत्र दिसत असले तरी गोंधळ न करता शांतपणे उभे राहून उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज बद्दल चर्चा करताना दिसत आहेत. गावपातळीवरील पुढारी कोण बिनविरोधसाठी तर कोणी कोणत्या पॅनल मधुन कोणाला उमेदवारी देण्याची यांची चर्चा करत आहेत, तर कोणी अपक्ष उमेदवारावर चर्चा करत आहेत. तहसील कार्यालया समोर परिसरात पांढऱ्या कपड्यामुळे पांढरे शुभ्र  आहे.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE