करमाळासोलापूर जिल्हा

अखेरच्या दिवशी ८४४ उमेदवारी अर्ज दाखल तर १४४७ एकुण उमेदवारी अर्ज

करमाळा समाचार 

तालुक्यात आज एकूण 844 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर आजपर्यंत एकूण 1447 उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. एकूण 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत जेऊरवाडी या ग्रामपंचायतीचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आज पर्यतची आकडेवारी –
साडे (३७), आळसुंदे (१७), शेलगाव (१६),सावडी (३९), उमरड (३८), पांडे (४६), करंजे (३९), दिलमेश्वर (२३), शेटफळ (४०), केडगाव (३८), कुगाव (१४), पोथरे (५५), आळजापुर (४३), बिटरगाव १२(१५), मलवडी २४(२४), पाथुर्डी (१८), पांगरे (३५), कुंभेज (३६),जेऊरवाडी (७), कोंढेज (३७), देवीचामाळ (२९), हिवरवाडी (३९), रोशेवाडी (१७), पाडळी (२५), पोटेगाव (१४), बाळेवाडी (२३), जातेगाव (३९), पुनवर (२३), मांगी (२६), अर्जुननगर (२१), मिरगव्हाण (२३), फिसरे (२१), बोरगाव (३४), घारगाव (३०) वडगाव (३३), पिंपळवाडी (२३) भोसे (१८), निमगाव ह ( २१), सालसे (२३), नेरले (४६), हिवरे (२१), हिसरे (२९), कोळगाव ( ३१), गुळसडी (२५), सरपडोह (११), सौदे (१९), देवळाली (६५), झरे (३०), ढोकरी (२६), कविटगाव (२५), सांगवी (२०)

ग्रामपंचायत बिनविरोधची ३५ वर्षाची परंपरा कायम ; ग्रामस्थांनी दाखवला विश्वास

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE