मराठा आंदोलनासाठी घुमरे पथसंस्था कर्मचारी यांचा पाठिंबा
करमाळा समाचार
करमाळा येथील विलासराव घुमरे, नागरी सहकारी पत संस्था यांच्या कार्यालयातील कर्मचारी व पिग्मी एजंट यांच्यावतीने मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याला पाठिंबा दिला आहे.

यावेळी राजेंद्र साळुंखे, सचिव राजेंद्र इंदुरे, संतोष बालगुडे, शंकर घनवट, शंकर कुलकर्णी, यासीन सय्यद, विनय डहाळे, धीरज सोळंकी, महेश गवळी, वैभव गवळी, दिवाण आदि उपस्थित होते.
