करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

तालुक्यात ग्रामीण मध्ये जोर वाढला ; ग्रामीण मध्ये नव्याने 35 बाधीत

करमाळा समाचार 

करमाळ्यात आज एकूण 319 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये एकूण 62 बाधित आढळले आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातून 35 तर शहरात 27 नवे बाधित मिळून आले आहेत. आज 33 रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. हा आकडा 836 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. तर 490 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आज पर्यंत बावीस मृत्यू झाले आहेत.

ग्रामीण परिसर
जेऊर -5
पिंपळवाडी – 1
कोळगाव- 1
कुंभेज- 4
दाहिखिंडी- 1
वीट -8
साडे- 3
पोफळज – 1
मोरवड- 1
वांगी- 1
पांगरे- 1
शेटफळ- 8

politics

शहर परिसर –
गुजर गल्ली- 1
कुंकू गल्ली- 4
शिवाजीनगर-2
जाधव प्लॉट- 1
बागवान नगर- 8
मार्केट यार्ड – 1
चांदगुड गल्ली- 1
राशिन पेठ- 2
मेन रोड – 4
कमलाई नगर-1
सिंचन नगर- 1
कानाड गल्ली- 1

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE