विरोधकांच्या आव्हानाची तीव्रता आज ठरणार ; विरोधक उच्च न्यायालयात
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर सत्तेत आल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पण अद्यापही विरोधक हे उच्च न्यायालयात गेल्यामुळे अजूनही त्यांचं आव्हान कायम राहील का याकडे लक्ष लागून राहिले आहे.दोन दिवसांपूर्वी मकाई सहकारी साखर कारखान्यामध्ये सदस्यांवर उच्च न्यायालयात आक्षेप देण्यात आला होता. परंतु त्या फेटाळल्या होत्या.

आता त्याच मुद्द्यावर आमच्याही उमेदवारांना न्यायालय दिलासा देईल अशी अपेक्षा प्राध्यापक झोळ यांनी व्यक्त केले आहे. असे झाल्यास पुन्हा एकदा निवडणुकीत चुरस निर्माण होईल असे दिसून येते. आमच्या विरोधात निकाल गेल्यास मात्र निवडणुकीतून संपूर्ण हवा निघून जाईल व बागल एकतर्फी म्हणजे संपादन करतील असे दिसून येत आहे.
पारेवाडी गट
रामदास झोळ, माया झोळ, प्रविण बाबर

चिखलठाण
नंदकुमार पाटील, आण्णासाहेब देवकर
वांगी
तानाजी देशमुख, सुधीर साळुंके
मांगी गट
संतोष वाळुंजकर
भिलारवाडी गट
प्रवीण बाबर
इतर मागास
मारुती बोबडे, अंकुश भानवसे
अनुसूचित जाती
अशोक जाधव
एन टी
भागवत डोंबले
महिला
माया रामदास झोळ, अश्विनी फलके,