करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात नव्याने तीस बाधीतांचा समावेश ; एकुण संख्या 535

प्रतिनिधी – करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यात नव्याने 187 टेस्ट घेण्यात आले आहेत. त्यामध्ये 30 जण कोरणा बाधित वाढल्याचे दिसून आले आहे. त्यापैकी ग्रामीण भागातून 135 टेस्टमधून 16 बाधित तर शहरी भागात 52 टेस्टमधून 14 बाधित आढळले आहेत. आज बरे होऊन सात जण घरी गेले त्यामुळे हा आकडा 346 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. तर अद्यापही 176 वर उपचार सुरू आहेत. आज पर्यंतच्या बाधितांची संख्या 535 वर जाऊन पोहोचली आहे.

ग्रामीण परिसर
निलज- 2
मांगी- 1
कविटगाव – 6
झरे – 1
जेऊरवाडी- 1
वांगी क्रमांक एक -1
केम – 4

शहर परिसर-
एमआयडीसी- 1
मेन रोड – 3
शिवाजीनगर-3
72 बंगले- 1
राशिन पेठ – 3
मंगळवार पेठ -1

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE