तालुक्यात आजचे 52 बाधीत ; एकुण उपचार 300 जणांवर
करमाळा समाचार
आज एकूण 186 टेस्ट तपासण्यात आल्या. त्यामध्ये 52 रुग्ण बाधित आले आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातून 33 तर शहरी भागात 19 बाधित वाढले आहेत. आज एकूण 21 जण सोडल्याने हा आकडा 466 वर जाऊन पोहोचला आहे. तर आतापर्यंत 782 बाधित मिळून आले आहेत. तर तीनशे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील काही जण वगळता अनेकांना लक्षणेही दिसून येत नसल्याने ही एक समाधानकारक बाब आहे.

ग्रामीण परिसर :
जेऊर- 2
वडगाव- 1
देवीचामाळ – 1
जातेगाव- 1
चिखलठाण- 1
कंदर- 4
सांगवी- 10
कुर्डूवाडी- 1
शहरी भाग:
कृष्णाजी नगर – 4
दत्त पेठ- 1
कुंकु गल्ली- 2
जामखेड रोड- 1
महेंद्र नगर- 3
संभाजी नगर – 2
मेन रोड- 1
गणेश नगर- 3
घोलप नगर- 2
