करमाळासोलापूर जिल्हा

वाशिंबे ग्रामपंचायत सदस्य पदी तुकाराम डोंबाळे

वाशिंबे प्रतिनिधी:


वाशिंबे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत तुकाराम भगवान डोंबाळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्यात जमा आहे. याची आता फक्त अधिकृत घोषणा होणे बाकी राहिली आहे.

वाशिंबे ग्रामपंचायतीचे दिवंगत सदस्य राजेंद्र भगवान डोंबाळे यांच्या निधनामुळे एका जागेसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यामध्ये त्यांचे बंधु तुकाराम भगवान डोंबाळे यांच्या नावावर पाटील गटाचे नवनाथ झोळ,शिंदे गटाचे तानाजी झोळ,बागल गटाचे गणेश झोळ यांचे एकमत झाले व त्यांचा एकमेव अर्ज दाखल केला. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व ग्रामस्थांनी डोंबाळे यांचे अभिनंदन केले

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE
Audio Player
WhatsApp Group